माझा रक्तवाहिनीत Dissection of Aorta हि बिमारी झाली होती सावंगी रुग्णालयातिला डॉक्टर पंकज बानोडे यांनी बिना ओप्राशन द्वारा Aortic Stent Graft हा इलाज केला ,माझे प्राण वाचवल्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचे आभार व्यक्त करतो .